Posts

Showing posts from October, 2022

रेखाचा वाढदिवस

 *आज* *१० ऑक्टोबर* *अभिनेत्री रेखाचा वाढदिवस* बॉलीवूड चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने आपल्या दिलकश अंदाजात, चमकत्या सौंदर्यासोबत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर या इंडस्ट्रीवर अनेक दशके अधिराज्य गाजवलं. अभिनेत्री रेखा वयाच्या ६७ व्या वर्षी इतक्या सुंदर आहेत की, चेहऱ्यावरील चमक आणि तेज पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. केवळ १४ वर्षांची असताना रेखा यांनी चित्रपटामध्ये काम करणं सुरू केलं होतं. रेखा बॉलीवूडच्या मोठ्या सुपरस्टार राहिल्या आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत. रेखा यांचं आयुष्य बालपणापासूनच संघर्षाने भरलेला होता. रेखा यांना त्यांच्या अगदी साधा लूक आणि साध्या लाईफस्टाईलमुळे चित्रपटांतून रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्या दिसायला सावळ्या असल्याने देखील त्यांना चित्रपट नाकारण्यात आले होते, बॉलीवूड अभिनेत्री रेखा हिंदी चित्रपटांतील एव्हरग्रीन अभिनेत्री आहे. खूप सुंदर आणि या लोकप्रिय अभिनेत्रीने एकेकाळी १८० चित्रपटांमध्ये काम केलं. रेखा आपल्या चित्रपटांसोबत वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत होती.  *रेखा  म्हणजे  फक्त  र...